नागरिक सेवा
आम्ही नागरिकांच्या सुविधेसाठी विविध सेवा प्रदान करतो
जन्म प्रमाणपत्र
नवजात बालकाचे जन्म प्रमाणपत्र मिळवा
शुल्क:₹50
वेळ:7 दिवस
आवश्यक कागदपत्र:
- आई-वडिलांचे आधार कार्ड
- रुग्णालयाचे प्रमाणपत्र
- राशन कार्ड
मृत्यू प्रमाणपत्र
मृत्यू प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अर्ज करा
शुल्क:₹50
वेळ:7 दिवस
आवश्यक कागदपत्र:
- मृत व्यक्तीचे आधार कार्ड
- डॉक्टरांचे प्रमाणपत्र
- नातेवाईकाचे आधार कार्ड
विवाह नोंद दाखला
विवाह नोंदणी प्रमाणपत्रासाठी अर्ज करा
शुल्क:₹100
वेळ:15 दिवस
आवश्यक कागदपत्र:
- वधू-वरांचे आधार कार्ड
- शाळेचा दाखला/जन्म दाखला
- लग्नाची पत्रिका
- दोन साक्षीदारांचे ओळखपत्र
दारिद्रय रेषेखालील असल्याचा दाखला
दारिद्र्य रेषेखालील असल्याचा दाखला मिळवा
शुल्क:₹20
वेळ:7 दिवस
आवश्यक कागदपत्र:
- अर्जदाराचे आधार कार्ड
- राशन कार्ड
- उत्पन्नाचा दाखला
ग्रामपंचायत येणेबाकी नसल्याचा दाखला
ग्रामपंचायतीचे कोणतेही देणे बाकी नसल्याचा दाखला
शुल्क:₹50
वेळ:3 दिवस
आवश्यक कागदपत्र:
- अर्जदाराचे आधार कार्ड
- मालमत्ता कर पावती
नमुना 8 चा उतारा
मालमत्तेच्या नोंदीसाठी नमुना 8 चा उतारा मिळवा
शुल्क:₹20
वेळ:1 दिवस
आवश्यक कागदपत्र:
- अर्जदाराचे आधार कार्ड
- मालमत्ता क्रमांक
निराधार असल्याचा दाखला
निराधार योजनेचा लाभ घेण्यासाठी दाखला
शुल्क:₹20
वेळ:7 दिवस
आवश्यक कागदपत्र:
- अर्जदाराचे आधार कार्ड
- राशन कार्ड
- वयाचा पुरावा